Yamaha FZ X Price : यामाहा ची Yamaha FZ बाईक भारतीय बाजारात तीन व्हेरियंट आणि पाच उत्तम रंग पर्यायांसह उपलब्ध आहे.या बाईकमध्ये 149 cc BS6 इंजिन आहे, जे एक सुपर इंजिन आहे. ही बाईक 5 ट्रान्समिशन स्पीड मॅन्युअलसह येते. तुम्ही ही यामाहा बाईक घेण्याचा विचार करत असाल तर ही पोस्ट तुमच्यासाठी चांगली ठरू शकते. Yamaha FZ बद्दल इतर सर्व माहिती.
Yamaha FZ X Feature list
Yamaha Fz X Features summary
Yamaha FZ-S च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, या मोटरसायकलमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, कॉल अलर्ट सिस्टीम, यूएसबी चार्जिंग पोर्टसह डिजिटल स्पीडोमीटर, डिजिटल ओडोमीटर, डिजिटल ट्रिप मीटर इत्यादी अनेक वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या मोटरसायकलमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, एलईडी टर्न सिंगल लॅम्प, लो फ्युएल इंडिकेटर यांसारखी इतर वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत.
Feature | Description |
Instrument Console | Digital |
Bluetooth Connectivity | Yes |
Call/SMS Alerts | Yes |
USB Charging Port | Yes |
Speedometer | Digital |
Tachometer | Digital |
Tripmeter | Digital |
Odometer | Digital |
Additional Features of Variant | ECO indicator, Side Stand Engine Cut-Off Switch, Power Socket, Negative LCD with Smart Phone Connectivity, Phone Battery Level Status |
Seat Type | Split |
Body Graphics | Yes |
Clock | Digital |
Passenger Footrest | Yes |
Yamaha FZ X Engine Specification
यामाहा एफझेड मोटारसायकलच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर त्यात 149 सीसी चार स्ट्रोक एअर कूल्ड इंजिन वापरण्यात आले आहे. हे इंजिन 13.Nm टॉर्क पॉवरसह जास्तीत जास्त 12.4 Ps पॉवर जनरेट करते आणि यासोबतच या बाईकमध्ये पाच स्पीड गिअर बॉक्स देण्यात आला आहे. या बाईकची इंधन टाकी क्षमता 10 लिटर आहे ज्यामुळे ही बाईक सुमारे 45 किलोमीटरचे मायलेज देते.
Yamaha FZ X Suspension and brakes
या बाईकचे सस्पेन्शन आणि ब्रेकिंग फंक्शन्स हाताळण्यासाठी, याला समोरील बाजूस टेलिस्कोपिक फोर्क सस्पेन्शन आणि मागील बाजूस 7-स्टेप ऍडजस्टेबल मोनोक्रॉस सस्पेन्शन देण्यात आले आहे. ब्रेकिंगबद्दल बोलायचे झाले तर, सिंगल चॅनल एबीएससह दोन्ही चाकांवर डिस्क ब्रेक आहेत.
Yamaha FZ X Price
जर आपण या बाईकच्या ऑन-रोड किंमतीबद्दल बोललो, तर त्याच्या पहिल्या वेरिएंटची किंमत 1,56,646 लाख रुपये आहे. या बाईकच्या दुसऱ्या व्हेरियंटची किंमत 1,57,826 लाख रुपये आहे आणि या बाइकच्या 3 व्हेरियंटची किंमत 1,61,263 लाख रुपये आहे. या बाइकमध्ये मड कॉपर, डार्क ब्लू, मॅटी टायटल, क्रोम आणि ब्लॅक असे पाच उत्कृष्ट रंग उपलब्ध आहेत.
अश्याच Latest updates साठी join करा Telegram Group किव्हा WhatsApp Group
पुढील पोस्ट वाचा : Simple Energy One, २१२ km रेंज सोबत