सैराटसारखा धमाका पुन्हा होणार; ‘इतक्या’ कोटींना विकले गेले नागराज मंजूळेंच्या ‘झुंड’…
मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजूळे (Nagraj Manjule) यांच्या ‘झुंड’ या चित्रपटाची फॅन्स वाट पाहत आहेत. पण हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार की नाही…