Zomato IPO Listings: झोमॅटोच्या शेअर्सचे आज होणार लिस्टिंग, शेअर्स मिळाले की नाही कसं बघणार..?
फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटो (Zomato IPO) ने नुकतेच आपले आयपीओ आणले होते. त्याला गुतंवणूकदरांनी चांगला प्रतिसाद दिला असून 14 ते 16 जुलैमध्ये आलेल्या या आपीओतून कंपनीने 9,375 कोटी रुपये…