देशात छापली होती शून्य रुपयाची नोट! कोणी, कशासाठी केला तिचा वापर?
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्यावर ५०० व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. त्यानंतर नवीन नोटा आल्या. मात्र, एक हजाराची नोट चलनातून गायब झाली ती कायमचीच!
एक…