“त्यांनी मला सोडून धोनीला कर्णधार बनवलं”, भारताच्या ‘या’ माजी धडाकेबाज…
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh) हा भारताचा एक दमदार माजी फलंदाज आणि फिनिशर म्हणून ओळखला जायचा. युवराज सिंहने इंडियाला 2007 आणि 2011 मध्ये दोन्ही वर्ल्डकप…