60 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी जगात पहिल्यांदा मानवाने केली पृथ्वी प्रदक्षिणा… जाणून घ्या…
चंद्रावर पहिल्यांदा पाय ठेवणारा माणूस म्हंटलं की, आपल्यालाच नील आर्मस्ट्रॉंग यांचे नाव आठवते. मात्र, अंतराळात पृथ्वीला प्रदक्षिणा घालणारा माणूस म्हटलं की, आपल्याला डोके खाजवायची वेळ येते.…