अजय देवगणचीही होणार तुफान एन्ट्री! येत्या काही दिवसांत ‘या’ 10 वेबसीरिज धमाका करणार..
कोरोनाच्या काळात अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर होते. पण थिएटर्स बंद होती. आता OTT Platform मध्ये बरेच अभिनेते-अभिनेत्री आपले नशीब आजमावू पाहत आहे. येणार काही दिवसांत कोणत्या…