संतापजनक! बाप देणार होता पोटच्याच मुलीचा नरबळी, मुलीने शूट केला व्हिडीओ आणि पुढं जे झालं..
राज्यात अनेक ठिकाणी चोरी, खून, अंधश्रद्धा यांमुळेच गुन्हेगारी वाढत नाहीये तर अलीकडेच काही काळापासून गुप्तधनाच्या लालसेपोटीदेखील बळी देण्याची पद्धत चालू आहे. आता महाराष्ट्रात एका नराधम बापाने…