ईडीची वक्रदृष्टी बॉलिवूडवर..! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीला समन्स बजावले, चौकशीला टाळाटाळ…
सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate), अर्थात ईडीची पीडा मागे लागली, की भल्याभल्यांची गाळण उडते. आतापर्यंत राजकीय नेत्यांमागे हात धुवून लागलेल्या ईडीची वक्रदृष्टी आता बाॅलिवूडवर पडली…