आता 30 हजारांचा 5G स्मार्टफोन 10 हजार रुपयांत होईल तुमचा, ‘इथे’ चालूय धडाकेबाज ऑफर..
भारतात आगामी काही महिन्यांमध्ये 5G सेवा सुरू होणार असल्याची माहीती आहे. म्हणूनच देशात 5G स्मार्टफोन्सची सध्या मागणी वाढत आहे. 4G पेक्षा नक्कीच 5G नेटवर्क फास्ट असणार आहे. लोकांना उत्कृष्ट…