एखादी वस्तू किंवा सेवेबद्दल तक्रार आहे काय? मग अशी करा ग्राहक मंचात तक्रार
ग्राहकांना त्यांचा हक्क मिळण्यासाठी भारत आणि ग्राहक संरक्षण कायदा बनवला गेला. ग्राहकांना या अंतर्गत कोणत्याही प्रकारच्या अन्याय पूर्ण व्यापाराची तक्रार करता येते. त्यासाठी त्यांना यात पूर्ण…