कुठं आग, कुठं धुकं, कुठं पाऊस, ‘हे’ सर्व कळणार एका क्लिक वर ; गुगल मॅप्स मधील…
मोबाईल फोनच्या माध्यमातून आजकाल सगळ्या गोष्टी करणे अगदी सोपं झालं आहे. त्यातचं आता सर्वात मोठं सर्च इंजिन गुगल आपल्या काही फीचर्समध्ये बदल करणार आहे. गुगलकडून गुगल मॅप्समध्ये(Google Maps)…