विधवा प्रथेबाबत राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, शासन परिपत्रकात काय म्हटलंय..?
आजची स्री पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात चमकदार कामगिरी करीत असल्याचे आपण फार अभिमानाने म्हणतो.. मात्र, याच पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात आजही महिलांविषयी अनेक…