व्हॉट्सॲप वापरताय? मग तुमचं व्हॉट्सॲप अकाऊंट होऊ शकतं हॅक, कसं ते जाणून घ्या..
जगात व्हॉट्सॲप चा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कंपनीकडून आपल्या युजर्ससाठी अनेक खास फिचर्सही दिले जात आहेत. मात्र, आता तुम्ही थोडाही बेजबाबदारपणा केला तर तुम्हाला याचं नुकसान दिवसांत बसू…