व्हॉट्सअॅपने ब्लॉक केले 16.6 लाख भारतीय अकाउंट; ‘ही’ चूक पडली महागात
मुंबई :
व्हॉट्सअॅपने एप्रिल महिन्यात 16.6 लाख भारतीय अकाउंट बंद केले आहेत. ही कारवाई यूझर्सकडून प्राप्त झालेल्या तक्रारींना आणि भारतीय कायद्यांचे किंवा त्याच्या सेवा अटींचे उल्लंघन…