करा हो लगीनघाई..! लग्नासाठी यंदा तब्बल ‘इतके’ मुहूर्त.. मुंजीचेही मुहूर्त जाणून घ्या..!
गेल्या दोन वर्षांपासून भारतात कोरोनाचा कहर सुरु होता. त्यामुळे लग्नासह सगळ्याच समारंभावर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारने सारे कोविड निर्बंध हटवले आहेत. त्याच वेळी लग्नाळू…