कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात पावसाचा हाहाकार; ढगफुटीमुळे तालुकाच पाण्याखाली
पुणे :
सध्या महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने चांगलाच जोर धरला असून काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षाच नशिबी आली आहे. मुंबई, ठाणे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र (heavy rain fall in maharashtra)…