मोठी बातमी : रशियाकडून युद्धविरामाची घोषणा, ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय..!
रशिया-युक्रेनमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरु असलेल्या युद्धामुळे सारे जग चिंतेत पडले होते. अमेरिकेसह विविध देशांना रशियावर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातल्यावरही रशिया कोणाचेही ऐकत नव्हता.…