चार दिवस काम, तीन दिवस सुटी..! मोदी सरकारचा नवा कामगार कायदा लागू होणार..
नोकरदार वर्गासाठी महत्वाची बातमी आहे.. मोदी सरकार पुढील आर्थिक वर्षापासून चार नवीन श्रम (वेतन) कायदे (New Wage Code) लागू करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, हे कायदे लागू झाल्यास हातात…