हातगाड्यावर मक्याचे कणीस विकणाऱ्या आजीबाईंकडून तंत्रज्ञानाचा भन्नाट वापर; थेट माजी क्रिकेटपटूने…
आपल्या देशात कोण काय जुगाड करेल सांगता येत नाही. वय कोणतेही असो, तंत्रज्ञान आणि मानवी कल्पनाशक्ती यांचा मेळ जमला की आयुष्याचा खेळ सोपा होतो.
बंगळुरू मधील वेल्लमा नावाच्या 75 वर्षीय…