बार्शी घोटाळ्याला नाट्यमय वळण, मुख्य आरोपीचा व्हिडीओच आला समोर..! त्यात तो म्हणतो, की….
सोलापूरमधील बार्शी येथील फटे स्कॅमची गेल्या काही दिवसांपासून राज्यभर चर्चा सुरु आहे. मात्र, आता या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. या स्कॅमबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. खुद्द आरोपी विशाल फटे…