वेस्ट इंडिजविरुद्धच्या थरारक सामन्यात भारताचा विजय, शेवटच्या तीन चेंडूत हर्षल पटेलने केलं…
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (Ind vs WI) यांच्यात शुक्रवारी (18 फेब्रुवारी) झालेल्या कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवरील दुसऱ्या अटीतटीच्या टी-20 सामन्यात भारतीय संघाने 8 धावांनी विजय मिळवला…