विराट कोहलीचा इंग्लंडमध्ये तुफान राडा, ‘या’ युवा बाॅलरसाठी थेट चाहत्याशी भिडला..!!
भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला असून, येत्या 1 जुलैपासून कसोटी सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडमध्ये दाखल झाल्यापासून भारतीय संघ व खेळाडू सातत्याने कोणत्या ना कोणत्या कारणांनी…