’26 अप्रैल को मेरी शादी है, भगा के ले जा…!’ 10 रुपयांच्या व्हायरल नोटेचा सोशल…
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही.. अशा काही हटके प्रकारामुळे नेटकऱ्यांची चार घटका करमणूक होते, हे मात्र नक्की..! त्यावर वेगवेगळे मिम्स बनतात नि त्यातून लोकांचे मोठे…