मित्राच्या बहिणीचा ऑक्सिजन अभावी मृत्यू; गाडी विकून बनला सर्वसामान्यांसाठी ऑक्सिजन मॅन!
आयुष्यात आजूबाजूला घडणारी प्रत्येक गोष्ट आपल्याला काही ना काही शिकवत असते. त्यातून एक तर आपण माणूस म्हणून घडत जातो किंवा माणूस म्हणून बिघडत जातो.
हे घडणे किंवा बिघडणे प्रत्येक माणसाच्या…