धक्कादायक : ‘या’ बड्या साऊथ अभिनेत्यावर बलात्काराचे आरोप; इंडस्ट्रीत मोठी खळबळ
मुंबई :
मनोरंजन क्षेत्रात काम देण्याच्या बहाण्याने अनेकदा नव्या मुलींचे शोषण केले जाते. मधल्या काळात बॉलीवूडमध्येही ‘मीटू’ नावाची चळवळ समोर आली होती. ज्या माध्यमातून अनेक बड्या…