फक्त महिन्याला 50 रुपयांचा रिचार्ज, ‘ही’ कंपनी देणार डेटासोबत अनेक जबरदस्त फायदे..
मनोरंजनाच्या दुनियेत अनेक बदल होत आहेत. आधीच फीचर फोन आताच्या स्मार्टफोनमध्ये बदलला आहे. आधीचे स्लो चालणारे 2G इंटरनेट आता फास्ट स्पीड देणाऱ्या 4G मध्ये बदलले. काळ बदलत चालल्याने 2-3 तासांचे…