डेलीहंटचे मालक बनले ‘एवढ्या’ कोटींचे धनी, नामांकित कंपन्यांना टाकलं पिछाडीवर..
भारतातील बहुतांश जणांना परिचित असणारे न्यूज एग्रीगेटर ॲप डेलीहंट (ज्यावर तुम्ही न्यूज आणि इतर अनेक गोष्टी वाचतात.) आणि शॉर्ट व्हिडीओ जोश ॲपची मालकी असणारे VerSe Innovation यांनी $805 दशलक्ष…