बाप रे..! किलाेभर भाजीची किंमत एक लाख रुपये, भारतातही होते उत्पादन, कोण खातं इतकी महाग भाजी..!
किलोभर भाजीची किंमत किती असू शकते, फारतर 100 वा 200 रुपये..! पण जगात एक अशी भाजी आहे, की एक किलोभर घ्यायची म्हटली, तर वर्षाचे बजेट लागेल... म्हणजे या भाजीच्या किमतीत तुम्ही चांगली टू-व्हीलर…