‘त्या’ कारणावरून वसंत मोरे आणि मनसेत पुन्हा मतभेद; पक्षाला दिला घरचा आहेर
पुणे :
गुढीपाडव्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नव्या भूमिका घेतल्या. हिंदुत्वाची भूमिका आणि त्यानंतर मशिदींवरील…