राज्यातील शाळांबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, शिक्षणमंत्र्यांनी केली महत्वाची घोषणा..!
राज्यातील 689 शाळांकडे महावितरणचे वीजबिल थकले होते. त्यामुळे महावितरणकडून या शाळांवरही कारवाई करताना, त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला होता. नंतर शाळांचे थकीत वीजबिल भरल्याची माहिती राज्य…