कोवॅक्सीनचा तिसरा डोस नाकाद्वारे दिला जाणार? कधी घ्यायचा बुस्टर डोस? कंपनी म्हणतेय…
कोरोना वर मात करण्यासाठी केंद्र सरकार देशभरात मोठ्या प्रमाणावर लशीकरण मोहीम राबवत कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन्ही डोस पूर्ण करण्यासाठी अभियान (Vaccination) राबविण्यात येत आहे. परंतु आता तिसरा…