औषध आलं..! एका गोळीत कोरोना संपणार..! मृत्यूचा धोका 89 टक्क्यांनी कमी होणार..
गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीने अख्खे जगच वेठीला धरलेय... या संकटात अनेकांना जीव गमवावा लागला.. लाॅकडाऊनमुळे अनेकांना नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले.. काहींचे उद्योग-धंदे बसले.. अखेर…