युरियाचा ‘हा’ जबरदस्त प्रकार बाजारात दाखल, शेतकऱ्यांचा होणार डबल फायदा…!
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. पावसाळा तोंडावर आला असून, शेतकऱ्यांची खरीप हंगामासाठी तयारी सुरु झाली आहे.. बि-बियाणे, खत-औषधांची खरेदी केली जात आहे.. जोमदार पीक घ्यायचे म्हणजे, खत हवंच..…