ब्रेकिंग : युपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर; श्रुती शर्मा देशात तर प्रियंवदा म्हाडदळकर…
मुंबई :
यूपीएससी फायनलच्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालक डोळे लावून बसले होते. अनेक दिवसांपासून या निकालाची वाट पाहत होते. अखेर हा निकाल समोर आला आहे. यूपीएससीचा फायनल निकाल (UPSC Result…