तुम्ही फोनपे, गूगल पे, पेटीएम वरून किती पैसे पाठवू शकता? जाणून घ्या..
आजच्या डिजिटल काळात पैसे ट्रान्सफर करणं अतिशय सोपं झालं आहे. जेव्हापासून UPI (Unified Payment Interface) आले तेव्हापासून खरं तर बँकिंग सेक्टर मध्ये क्रांतीच झाल्यासारखं वाटायला लागलं आहे,…