शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, ठाकरे सरकारचा सर्वात मोठा निर्णय..!
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.. समग्र शिक्षा अभियानांतर्गत दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे मोफत गणवेश दिले जातात. कोरोनामुळे गेली दोन वर्षे…