‘ही’ सरकारी योजना येईल कामी; घरबसल्या मिळणार मोफत गॅस कनेक्शन
पूर्वी चुलीवर स्वयंपाक केला जात असे, त्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहत. या सगळ्या परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकार आणि राज्य सरकार देशातील गरीब घटकांसाठी उज्ज्वला योजना आणत आहे.…