देशातील 6 लाख ‘आधार कार्ड’ केले रद्द, त्यात तुमचं तर नाही ना, असं तपासा…!
आधार कार्ड.. प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आवश्यक कागदपत्रांपैकी एक.. कोणत्याही सरकारी सेवांचा लाभ घ्यायचा असो, आधार कार्डची मागणी केली जातेच.. मात्र, गेल्या काही दिवसांत 'डुप्लिकेट' (बनावट)…