Elon Musk ने ट्विटर डील थांबवली; खरेदीसाठी ‘ही’ व्यक्ती पुढे सरसावली
मुंबई :
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला, स्पेसएक्सचे प्रमुख Elon Musk यांनी ट्विटर तब्बल 44 बिलियन डॉलर्सला (जवळपास 3368 अब्ज रुपये) खरेदी केले होते. मात्र काही कारणांनी हा करार…