टी-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री या संघाचे प्रशिक्षक होणार, रवी शास्त्रींकडे ‘या’ खास ऑफर..
टी-20 वर्ल्ड कप संपल्यावर टीम इंडियाचे मुख्य कोच रवी शास्त्री यांचा करार संपुष्टात येणार आहे. शास्त्री यांच्या जागी 'बीसीसीआय'ने आधीच माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड याची भारतीय संघाचा मुख्य…