‘टीव्हीएस’ची आणखी एक ई-स्कूटर येतेय.., जबरदस्त रेंज नि भन्नाट फीचर्स..!!
गेल्या काही दिवसांत इंधन दरवाढीमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे.. ग्राहकांचा वाढता कल पाहून ऑटो सेक्टरमधील दिग्गज कंपन्याही इलेक्ट्रिक गाड्यांची निर्मिती करु लागल्या आहेत. त्यात…