‘ही’ इलेक्ट्रिक स्कुटर देतेय 140 किमीची जबरदस्त रेंज, जाणून घ्या सविस्तर..
सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनपासून इलेक्ट्रिक स्कुटर पर्यंत भरपूर काही अनुभवायला मिळत आहे. इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या मागणीत वाढ होऊन ती वाढतच चालली आहे. आता बाजारात एक नवीन इलेक्ट्रिक…