सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना पुन्हा ‘ब्रेक’, ‘या’ तारखेपर्यंत बदली मिळणे…
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे.. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या बदल्या यंदा होणार असल्याचे वाटत असतानाच, पुन्हा एकदा त्यास 'ब्रेक' लागला आहे.. दरवर्षी मे महिन्यात…