धक्कादायक..! नाशिकमध्ये रेल्वेचा भीषण अपघात, डबे रुळावरुन घसरले, अनेक प्रवाशी जखमी..!
महाराष्ट्रातील नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय.. नाशिक जिल्ह्यातील लहवीत ते देवळाली दरम्यान एलटीटी-जयनगर (पवन) एक्सप्रेसला आज (ता. 4) मोठा अपघात झाला.. पवन एक्सप्रेसचे 11 डबे…