चुकूनही गाडीत ‘असे’ बदल करू नका, नाहीतर पोलिस पावती फाडणारच..!!
गाडी जूनी असो वा नवी.. ती चारचौघात उठून दिसावी, यासाठी अनेक जण गाडी माॅडीफाय करण्यासाठी हजारो रुपये खर्च करतात.. जिवापेक्षाही आपल्या गाडीला जपणारे अनेक जण असतात.. त्यामुळेच अशा लोकांसाठी…