‘अशा’ वाहतूक पोलिसांवर होणार कारवाई, अप्पर पोलिस महासंचालकांचे आदेश..
रस्ते अपघात रोखण्यासाठी वाहतूक विभागाने नियम अधिक कडक केले आहेत.. शिवाय, दंडाच्या रकमेतही मोठ्या प्रमाणात वाढ केलीय.. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर 'ई-चलान'च्या माध्यमातून दंड…