खुशखबर! शेतकऱ्यांनो ट्रॅक्टर खरेदीवर 50 टक्के अनुदान मिळणार, योजनेविषयी जाणून घ्या..
शेतीमध्ये यांत्रिकीकरण वाढवून शेती व्यवसयात प्रगती व्हावी याकरिता सरकार वेगवेगळ्या योजना (agricultural scheme) राबवत आहे. यांत्रिकीकरण यामधील प्रमुख घटक झाला आहे. बैलजोडीला कामाला वेळ लागतो…