फाटलेल्या नोटा बदलून मिळतात.. ‘आरबीआय’ने केले नवीन नियम जाहीर..!
बऱ्याचदा आपल्याकडून नोटा भिजतात, खराब होतात नि फाटतात. त्यावर काही जण चिकटपट्टी लावून ती नोट बाजारात कशीतरी खपवण्याचा प्रयत्न करतात. मात्र, ही बाब लक्षात आल्यास दुकानदारही अशा फाटक्या नोटा…