देशात नवी टोल पाॅलिसी येणार, ‘या’ वाहनावरील टॅक्स कमी होणार..!!
मोदी सरकार लवकरच नवीन टोल पॉलिसी आणण्याचा विचार करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग व 'एक्सप्रेस-वे'साठी हे धोरण राबवले जाणार आहे. या धोरणानुसार, छोट्या कारमालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.…